Soybean Market : सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा
Soybean Market : सोयाबीन हे राज्यातीलं बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश जवळपास सर्वच विभागात या पिकाची थोड्याफार प्रमाणात शेती केलीच जाते. गत हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला असल्याने यंदा…