Maharashtra Politics | सरकारची सेफखेळी, भोंग्याच्या प्रश्नी उचललं हे पाऊल
अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मशिदीवरील भोंग्यांचं काय करायचं यावर निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या सरकारनं सेफ खेळी खेळायचं ठरविल्याचं दिसून येतं. कोणताही निर्णय एकतर्फी घेण्यापेक्षा यामध्ये विरोधी पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सोमवारी (२५ एप्रिल) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच यासंबंधी … Read more