PNB Alert : पीएनबी बँकेत तुमचे खाते असेल तर सावधान, होईल बंद….
PNB Alert : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांचे खाते पीएनबीमध्ये आहे आणि ते गेल्या 3 वर्षांपासून वापरले जात नाही. पीएनबीने ग्राहकांसाठी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत बँकेने म्हटले आहे की, ज्या … Read more