NCCF Recruitment : NCCF मध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार भेटेल 58,000 रुपयांपेक्षा जास्त, करा असा अर्ज

NCCF Recruitment : Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) च्या कार्यालयात आउटसोर्स आधारावर सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी (Post) अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. ज्या उमेदवारांना (candidates) या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी प्रथम भरतीशी संबंधित माहिती वाचावी आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी. पोस्ट … Read more