Neem Leaves Benefits : पावसाळयात त्वचेशी संबंधित समस्या असतील तर रोज करा कडूलिंबाच्या पानांचे सेवन!

Neem Leaves Benefits

Neem Leaves Benefits : पावसाळा हा ऋतू असा आहे जो सर्व जणांना आवडतो. पण या ऋतूमध्ये जास्त आर्द्रतेमुळे त्वचा चिकट होते. यामुळे त्वचेवर फोड, दाद आणि इन्फेक्शन होण्याचा धोकाही जास्त वाढतो. एवढेच नाही तर पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यताही वाढते. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गासारख्या समस्या उद्भवू लागतात. … Read more