Health Tips : कडुलिंबाचे हे गोड फायदे तुम्हाला माहिती आहे का?
Health Tips : आयुर्वेदातील अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब याकडे पहिले जाते. आरोग्याशी संबंधित अनेक लहान-मोठ्या समस्या कडुलिंबा पासून दूर होतात. चला तर जाणून घेऊया कडुलिंबाचे फायदे आणि वेगवेगळ्या समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करायचा. शरीरात कुठेही खाज येत असेल तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे अॅटीफंगल गुणधर्म … Read more