Health Tips Marathi : मद्यपान करणाऱ्यांमध्ये नकारात्मक मानसिकतेची समस्या का वाढत आहे? संशोधनातून समोर आल्या ‘या’ गोष्टी
Health Tips Marathi : मद्यपान (Alcoholism) करणे हे शरीरासाठी (Body) चांगले नसते. यातून आपल्या मानसिकतेवर नकारात्मक (Negative on the mindset) परिणाम निर्माण होतो, त्याचसोबत सात्विक पेय म्हणून नारळाचे पाणी, संत्र्याचा रस आणि देशी गायीचे दूध इत्यादी महत्वाचे मानले जाते. ज्याच्या सेवनाने माणसाला सकारात्मकता येते. पण वाईन, बिअर आणि ब्रँडेड बाटलीबंद पाणी इत्यादींच्या सेवनाने व्यक्तीची सकारात्मक … Read more