Nagaland Election Result : नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी मुसंडी, मिळणार विरोधी पक्षनेतेपद
Nagaland Election Result : काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नागालँडमध्ये महाराष्ट्राच्या दोन पक्षांचा डंका वाजला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तिथं 7 तर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाइंने 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकते. दरम्यान, नागालँडच्या 60 पैकी 40 जागा … Read more