Netflix New Rule : नेटफ्लिक्सचा वापरकर्त्यांना झटका! मित्राला पासवर्ड शेअर करताच खात्यातून कापले जाणार पैसे…

Netflix New Rule : नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना कंपनीने मोठा झटका दिला आहे. आता कंपनीकडून पासवर्ड शेअरिंगसाठी अधिक पैसे कापले जाणार आहेत. त्यामुळे पासवर्ड शेअर करणे महाग होणार आहे. जर तुम्हीही तुमच्या नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नेटफ्लिक्सकडून या वर्षातील एप्रिल महिन्यापासून मोफत पासवर्ड शेअरिंग बंद केले जाणार आहे. जर तुम्हाला पासवर्ड … Read more