कमी जागेत मशरूम शेती करून मिळवा लाखो चे उत्पादन; येथे जाणून घ्या मशरूम शेती विषयी उन्नत माहिती
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :- ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे, तेही शेतकरी मशरूम शेती करून लाखो रुपये कमवू शकतात. मशरूम मध्ये प्रथिने व्यतिरिक्त, भरपूर जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियम असतात. मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण मांसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. यामुळेच शाकाहारी लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूमची लागवड योग्य वातावरणात वर्षभर कोणत्या हंगामात तुम्ही करू … Read more