Apple Watch : अॅपल वॉचने कॅन्सरग्रस्त 12 वर्षांच्या मुलीचे वाचवले प्राण, हे स्मार्ट फीचर आले कामी; जाणून वाटेल आश्चर्य….

Apple Watch : अॅपल वॉचबाबत (apple watch) अनेक बातम्या येत आहेत. त्यामुळे अनेकांचे प्राणही वाचले आहेत. यावेळी अॅपल वॉचमुळे कॅन्सर (cancer) आढळून आला. त्यात 12 वर्षांच्या मुलीमध्ये कर्करोग आढळून आला. त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार सुरू होऊ शकले. हृदय गती सूचना आढळली – Hour Detrout नुसार, इमानी माइल्स (Imani Miles) नावाच्या 12 वर्षांच्या मुलीला अॅपल वॉचकडून … Read more