नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी पडणारच, भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट उमेदवारीवरून भिडणार?

Nevasa Nivdnuk

Nevasa Nivdnuk : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र सध्या पाहायला मिळतय. खरेतर, नुकताच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे … Read more