नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीची मोठी खेळी ! भाजपाच्या भिडूला शिवसेना शिंदे गटाचे तिकीट, गडाख विरोधात तगड आव्हान ?

Nevasa Vidhansabha

Nevasa Vidhansabha : काल महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. खरे तर संगमनेरमधून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेली आहे. शिंदे गटाने … Read more