New Aadhaar Registration : लहान मुलांच्या आधारकार्डसाठी घरबसल्या करा अर्ज, परंतु घ्या ‘या’ गोष्टीची काळजी

New Aadhaar Registration : आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून आर्थिक कामांपासून ते शाळेतील अ‍ॅडमिशनपर्यंत आधार कार्ड गरजेचे झाले आहे. त्याशिवाय आता आधार कार्ड नसेल तर सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. आता मोठ्या व्यक्तींपासून ते लहान मुलांसाठीही आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यांचे आधार कार्ड बनवणे खूप सोपे झाले असून त्यासाठी तुम्ही घरबसल्याही अर्ज … Read more