Upcoming new cars : कार खरेदी करणाऱ्यांनो लक्ष द्या! पुढील महिन्यात लॉन्च होणार या शक्तिशाली गाड्या; यादी पाहून घ्या

Upcoming new cars : कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची (News is important) आहे. कारण पुढील महिन्यात अनेक नवीन गाड्या रस्त्यावर येण्यासाठी सज्ज आहेत. विविध वाहन निर्माते त्यांचे नवीन मॉडेल्स लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकी, टोयोटा, महिंद्रा, ह्युंदाई आणि ऑडी या कंपन्या सणासुदीच्या आधी आपली नवीन वाहने बाजारात आणणार आहेत. जर तुम्ही या … Read more