New Bike Launched : सणासुदीच्या काळात “या” कंपनीने लॉन्च केली नवीन बाईक, किंमत ऐकून बसेल धक्का

New Bike Launched

New Bike Launched : Moto Vault नावाच्या बाईक फ्रँचायझीने Jontes 350 नावाची मोटरसायकल भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने त्याचे 5 व्हेरियंट लॉन्च केले आहेत. Jontes 350R, 350X, Jontes GK350, Jontes 350T आणि Jontes 350T Adventure अशी त्यांची नावे आहेत. या मॉडेल्सच्या बेस व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.15 लाख रुपये आहे, ती टॉप व्हेरियंटसाठी 3.67 लाख … Read more