गुड न्युज ! जानेवारी अखेरपर्यंत भारतीय बाजारात लॉन्च होणार ‘या’ 2 बाईक, वाचा या बाईकच्या विशेषता
New Bike Launching : भारतीय बाजारात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढू लागला आहे. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात विशेष लोकप्रिय होत आहेत. मात्र असे असले तरी अजूनही पेट्रोल वाहनांची क्रेझ भारतात कायम आहे. अनेकांना पेट्रोल वाहनच आवडते. दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही इलेक्ट्रिक वाहन ही प्रारंभिक टप्प्यात आहेत. यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे ऑप्शन्स … Read more