Diwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा, नाहीतर…
Diwali 2022 : संपूर्ण देशभर दिवाळीचा (Diwali in 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणासुदीत (Diwali) नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेकजण या दिवशी नवीन कार खरेदी करतात. जर तुम्हीही नवीन कार (New Car in Diwali) घेत असाल तर काही महत्त्वाची कागदपत्रे (Documents) सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण येणार … Read more