कार घेताय, मग पैसे तयार ठेवा, 3 दिवसांनी लॉन्च होणार ‘ही’ भन्नाट कार, वाचा सविस्तर
New Car Launching : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की येत्या तीन दिवसात भारतीय बाजारात एक नवीन कार दाखल होणार आहे. किया ही एक लोकप्रिय कार निर्माती कंपनी 12 जानेवारीला किया सॉनेट … Read more