New Cash Transaction Rule : महत्त्वाची बातमी! आता या 5 रोख व्यवहारांवर येणार नोटीस

New Cash Transaction Rule : आयकर विभागाने नवीन रोख व्यवहार नियम जाहीर केले आहे. त्यामुळे आता रोख व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला हे नवीन नियम माहिती असावेत. नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस देण्यात येईल. बँक मुदत ठेव,बँक बचत खाते ठेव, क्रेडिट कार्ड बिल भरणा, रिअल इस्टेटची विक्री किंवा खरेदी तसेच शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समधील गुंतवणूक … Read more