New Bike : Ducati Streetfighter V2 भारतात लॉन्च, किंमत SUV पेक्षा जास्त
New Bike : इटालियन ऑटोमेकर डुकाटीने आपली Streetfighter V2 बाईक भारतात लॉन्च केली आहे. ही बाईक स्टॉर्म ग्रीन आणि रेड या दोन कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीची ही बाईक केवळ तिच्या लूकमुळेच चर्चेत नाही, तर तिची किंमतही यात मोठी भूमिका बजावते. किंमतीपूर्वी, त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. Ducati Streetfighter V2 ची वैशिष्ट्ये Ducati Streetfighter … Read more