महाराष्ट्राला मिळणार 40,000 कोटीचा नवा एक्सप्रेस वे ! पुणे, सातारा, सांगली सहित ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?
New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारकडून भारतमाला परियोजना सुरू करण्यात आली आहे. आता याच योजनेतून मुंबई ते बेंगलोर हा नवा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या … Read more