Maruti Suzuki : लॉन्चपूर्वीच समोर आली New Generation Alto ची पहिली झलक…सीएनजीतही असेल उपलब्ध

Maruti Suzuki (2)

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची अल्टो ही भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय कार आहे आणि आता कंपनी 18 ऑगस्ट रोजी तिचे 2022 मॉडेल लॉन्च करणार आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये हे उघड झाले आहे की यावेळी अल्टो हॅचबॅकची New Generation मोठी, बोल्ड आणि सुंदर असेल. कंपनी ही कार अरेना डीलरशिप नेटवर्कद्वारे विकणार आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच विद्यमान … Read more