Gold Hallmarking Rules: ग्राहकांनो इकडे लक्ष द्या! सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल ; जाणून घ्या नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका

Gold Hallmarking Rules:  येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील सोने खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता सोन्याचे  दागिने हॉलमार्कशिवाय वैध ठरणार नाहीत. नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. … Read more