महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा
Grape Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीचा प्रयोग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. … Read more