New Honda Activa Scooter : मस्तच ! फक्त 9000 रुपयांमध्ये घरी आणा Honda Activa चे नवीन मॉडेल; पहा वैशिष्ट्ये…

New Honda Activa Scooter : होंडा मोटर्सने नुकतेच Activa स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. Honda Activa स्कूटर पहिल्यापासूनच बाजारात ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच आता नवीन मॉडेल लॉन्च करून त्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून नवीन स्कूटरला Honda Activa H-Smart असे नाव दिले आहे. या स्कूटरमध्ये कारसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. … Read more