Hyundai Verna : Honda City ला टक्कर देणार ‘Hyundai’ची नवी कार, जानेवारीमध्ये होणार लॉन्च

Hyundai Verna

Hyundai Verna : कोरियन ऑटोमेकर Hyundai भारतीय बाजारात नवीन Creta फेसलिफ्ट आणि नेक्स्ट-gen Verna sedan लाँच करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही मॉडेल्सचे जानेवारीमध्ये 2023 ऑटो एक्सपोमध्ये अनावरण केले जाण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर, रिपोर्ट्सनुसार, Hyundai ने भारतीय बाजारपेठेसाठी नवीन-gen 2023 Hyundai Verna sedan चे उत्पादन वाढवले ​​आहे. 2023 Hyundai Verna जानेवारीमध्ये 2023 ऑटो एक्सपोमध्ये जागतिक … Read more