Toyota Innova Hycross : टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा टीझर रिलीज; “या” दिवशी होणार लॉन्च; बघा खासियत

Toyota Innova Hycross (1)

Toyota Innova Hycross : जपानी कार निर्माता टोयोटा ने लॉन्च होण्यापूर्वी नवीन इनोव्हा हायक्रॉसचा टीझर रिलीज केला आहे. जागतिक स्तरावर पदार्पण झाल्यानंतर चार दिवसांनी 25 नोव्हेंबर रोजी त्याचे अनावरण होण्याची अपेक्षा आहे. जपानी फर्मच्या सोशल मीडियावर भारत-स्पेक इनोव्हा हायक्रॉसचा टीजर जारी करण्यात आला आहे. प्रसिद्ध झालेल्या टीजरमध्ये असे दिसून आले आहे की आगामी टोयोटा इनोव्हा … Read more