Indian Government : मोठी बातमी ! सरकारने 67 पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर घातली बंदी ; नवीन IT नियमांनुसार कारवाई

Indian Government : भारत सरकारने (Indian government) गुरुवारी 67 अश्लील वेबसाइट्सवर (banned 67 pornographic websites) बंदी घातली आहे. 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन आयटी नियमांचे (new IT regulations) उल्लंघन केल्यामुळे या वेबसाइट्स बंद करण्यात आल्या आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) या इंटरनेट सेवा पुरवठादारांना वेबसाइट बंद करण्याचे आदेशही जारी केले आहेत. पुणे न्यायालयाच्या (Pune court) … Read more