New Launching smartphone : OnePlus आज भारतात लॉन्च करणार ‘हा’ 5G स्मार्टफोन, खास फीचर्ससह जाणून घ्या किंमत

New Launching smartphone : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण OnePlus आज (22 सप्टेंबर) भारतात त्याच्या स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवीन आवृत्ती लॉन्च (Launch) करणार आहे. यापूर्वी OnePlus ने त्याचा OnePlus 10R भारतात एप्रिलमध्ये MediaTek Dimensity 8100 Max chipset, 150W फास्ट चार्जिंग आणि बरेच काही सह लॉन्च केला … Read more

New Launching Smartphone : आज लॉन्च होतोय स्वस्तात मस्त स्मार्टफोन, फीचर्सही दमदार; जाणून घ्या या फोनविषयी सविस्तर

New Launching Smartphone : Realme चा बजेट स्मार्टफोन Narzo 50i Prime आज भारतात लॉन्च launch) होणार आहे. आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल. हा फोन अॅमेझॉनच्या (amazon) माध्यमातून विकला जाईल. तो Realme Narzo 50 मालिकेचा भाग असणार आहे. Realme Narzo 50i Prime चा USP 6.5-इंचाचा डिस्प्ले, Unisoc T612 चिपसेट, … Read more