New LIC Pension Plan : मस्तच! ‘या’ लोकांना सरकार देतंय महिन्याला 18,500 रुपये देणार, असा घ्या लाभ
New LIC Pension Plan : देशातील LIC ही सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे. ही कंपनी आपल्या सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे. ही LIC ची पेन्शन योजना आहे. या योजनेमुळे विवाहितांना भविष्यात खूप फायदे होतात. या योजनेअंतर्गत विवाहित जोडपे 18500 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. LIC PMVVY … Read more