New LIC Super Plan : सुपरहिट योजना! जमा करा 3,600 रुपये आणि मिळवा 27 लाख रुपये

New LIC Super Plan : जर तुम्ही चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे LIC हा एक चांगला पर्याय आहे. जबरदस्त परतावा देणारी एलआयसी सतत नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते.  यापैकी एक म्हणजे एलआईसी कन्यादान पॉलिसी. या योजनेत जर तुम्ही महिन्याला फक्त 3,600 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये मिळतील.हा लाखो … Read more