Mahindra Scorpio N चा धुराळा…अर्ध्या तासात एक लाख कारचे बुकिंग
Mahindra Scorpio : भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने स्कॉर्पिओ एनचे बुकिंग सुरू केले आहे. नवीन स्कॉर्पिओची ग्राहकांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहता तिची बुकिंग आधीच अपेक्षित होती. सुरुवातीचे 25,000 बुकिंग अवघ्या 30 सेकंदात पूर्ण होताच या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले. अवघ्या दीड तासात बुकिंगचा आकडा 1 लाख युनिट्सच्या पुढे गेला. महिंद्राने काल सकाळी 11 वाजल्यापासून 21,000 रुपयांच्या टोकन … Read more