थार प्रेमींना लवकरच मिळणार गुड न्यूज ! ‘या’ महिन्यात लाँच होणार 5-Door Mahindra Thar, किंमत किती राहणार ?
New Mahindra Thar Launch Date : कार घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. विशेषतः थारप्रेमींसाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की देशातील लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा एक मोठा धमाका करणार आहे. या चालू वर्षात कंपनी आपली … Read more