नवीन Maruti WagonR लाँच ! अवघ्या बारा हजारात घेवू शकाल, पहा मायलेज, फीचर्स, आणी फोटोज…
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार मारुती वॅगनआरची (Maruti WagonR) फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. अलीकडेच या वाहनाचे काही फोटो आणि तपशील लीक झाले होते, मात्र आता या कारची सर्व माहिती समोर आली आहे. नवीन मारुती वॅगनआर फेसलिफ्टमध्ये इंजिन, इंटिरिअर ते एक्सटीरियरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन … Read more