Mobile Tips: तुम्हीही नवीन मोबाईल घेतला असेल तर ‘या’ चार गोष्टी ताबडतोब करा, नाहीतर ..
Mobile Tips: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन (mobile phone) आहे आणि अनेकांकडे एकापेक्षा जास्त आहेत. मोबाईलमुळे अनेक कामे अगदी सहज होतात आणि कुठेही जावे लागत नाही. मोबाईलमधील सिमकार्ड (SIM card) आणि इंटरनेटच्या (internet) मदतीने तुम्ही तुमची बरीचशी कामे घरी बसून करू शकता. वीजबिल भरायचे का, ऑनलाइन बँकिंग करायचे, शॉपिंग करायची, अनेक गोष्टी मोबाइलच्या माध्यमातून … Read more