Changes from June 1 : 1 जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, होणार ‘हे’ मोठे बदल…

Changes from June 1

Changes from June 1 : उद्यापासून नवीन महिना म्हणजेच जून महिना चालू होणार आहे. अशा वेळी नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक वस्तूंच्या किमतीत चढ उतार होत असतो. अशा वेळी 1 जूनपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि गॅस सिलिंडरच्या किंमतीतील बदलांचा समावेश आहे. या किंमती बदलांव्यतिरिक्त, … Read more