मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो 1 ‘या’ दिवशी धावणार; असे राहतील तिकीट दर
New Mumbai Metro News : मुंबई आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते मार्ग बळकट करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच लोहमार्ग देखील विस्तारले जात आहेत. यामध्ये लोकलचा विस्तार केला जात आहे. मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकल आता मोठ्या प्रमाणात … Read more