कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक जाहीर, बंडखोरांमध्येच नगराध्यक्षासाठी रस्सीखेच!
Ahilyanagar Politics कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षा पदासाठी नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी (दि. २३ एप्रिल २०२५) या निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानुसार, २ मे २०२५ रोजी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत नवीन नगराध्यक्षाची निवड होणार आहे. … Read more