Realme 9i 5G स्मार्टफोनचे फीचर्स आले समोर, “या” तारखेला होणार लॉन्च

Realme 9i 5G

Realme 9i 5G स्मार्टफोन भारतात 18 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल. लॉन्च होण्याआधी, कंपनीने या स्मार्टफोनला समर्पित एक मायक्रोसाइट लाइव्ह केली आहे, ज्यामध्ये फोनचे मुख्य वैशिष्ट्य समोर आले आहे. यापूर्वी कंपनीने पुष्टी केली होती की हा Realme 9i 5G फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याचबरोबर आता या फोनची बॅटरी आणि डिस्प्ले फीचर्सची माहिती सार्वजनिक … Read more