मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास होणार सुसाट; ‘हा’ नवीन मार्ग होणार तयार, शिरूरमधील वाहतुकीला पण होणार फायदा, पहा संपूर्ण रूटमॅप
Mumbai News : मराठवाड्यातील नागरिकांना आता मुंबईमध्ये जाणे अजूनच सोपे होणार आहे. खरं पाहता सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या मार्गावरून मराठवाड्याहून मुंबईकडे जाणे खूपच अवघड बनले आहे. कारण की प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. परिणामी मराठवाड्यातून रोजाना हजारो प्रवासी रस्ते मार्गे राजधानी मुंबईला जात असतात. … Read more