New Rules : 1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? वाचा…
New Rules from 1st October : नवीन महिना सुरू होत आहे. अशातच काही नियमांमध्ये बदल होणार आहे. तसेच अनेक महिन्यांमध्ये ऑक्टोबर हा विशेष असतो, कारण या महिन्यात सणासुदीचे दिवस असतात, यासोबतच काही नवीन नियमही लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. यासोबतच परदेश प्रवासावरील टीसीएसच्या नियमांसोबतच जन्म प्रमाणपत्राबाबतचे नियमही बदलत आहेत. जन्म-मृत्यू … Read more