New Rules from December 2022 : 1 डिसेंबरपासून तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम, बदलणार ‘हे’ मोठे नियम; जाणून घ्या
New Rules from December 2022 : उद्यापासून डिसेंबर महिना सुरु होणार आहे. यादरम्यान, महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल होतात. या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर चांगलाच बोजा पडतो. दरम्यान उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून बदलल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीचे दर आणि ट्रेनच्या वेळेत बदल यांचा समावेश आहे. आज नोव्हेंबरचा शेवटचा दिवस आहे, अशा स्थितीत … Read more