New Rules from November : रेल्वे, गॅस, वीज सबसिडी; आजपासून हे महत्त्वाचे 7 नियम बदलले; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर

New Rules from November : नवीन महिन्याच्या सुरुवातीला सरकार काही प्रमाणात नवीन बदल करत असते. हे बदल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 115.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती … Read more