New Rules : मोठी बातमी ! उद्यापासून ‘हे’ नियम बदलणार ; खिशावर होणार परिणाम
New Rules : देशात उद्यापसून म्हणजेच 1 मार्च 2023 पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याच्या परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात 1 मार्चपासून अनेक नियम लागू होणार आहे. ज्यामध्ये सोशल मीडिया, बँक लोन, एलपीजी सिलिंडर बँक हॉलिडे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, ट्रेनच्या वेळेत बदल दिसून येतो. त्याची तयारीही … Read more