New rules of SEBI : काय सांगता! आता शेअर बाजारात कोणाचेही नुकसान होणार नाही? सेबीने अनेक मोठे नियम बदलले; जाणून घ्या

New rules of SEBI : जर तुम्ही शेअर बाजारमध्ये (stock market) गुंतवणूक (investment) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण SEBI ने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अनेक नियमांमध्ये बदल (Change in rules) केले आहेत. यामुळे आता IPO आणि म्युच्युअल फंडांमध्ये (mutual funds) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांवरील जोखीम कमी झाली आहे. SEBI ने IPO च्या अँकर … Read more