New Sand Poliicy : सरकारचे नवे वाळू धोरण अपयशी !
New Sand Poliicy : शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार, ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू विक्रीला सुरुवात झाल्यावर त्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला; परंतु मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात शासन यंत्रणेला अपयश येत आहे. वाळूसाठा शिल्लक नसल्याने एक डेपो बंद करावा लागला. उर्वरित दोन सुरू असलेल्या डेपोत केवळ ५ हजार ब्रास वाळू साठा शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी … Read more