New ST Buses : दोन वर्षांत ५१५० ई-बसेस येणार ! डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी…
New ST Buses : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच गतवर्षी डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. या निविदेअंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यातंर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर … Read more