मुंबई-पुणे प्रवास आता होणार सुपरफास्ट, कर्जत-लोणावळा नवा रेल्वेमार्ग होणार, चार भुयारी मार्ग, 24 पूल आणि सहा नवीन स्थानकांचा समावेश
मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मध्य रेल्वेने कर्जत ते लोणावळा दरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिकांचे प्रस्ताव तयार केले असून, हे अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पांचे काम सुरू होईल, ज्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या नव्या मार्गामुळे … Read more