Loan Scheme : मोदी सरकार देत आहे 2 लाखांचे कर्ज, बघा ‘ही’ खास योजना !

New Swarnima Loan Scheme

New Swarnima Loan Scheme : विविध घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक विशेष योजना सुरू केल्या आहेत. अशातच केंद्र सरकारने आणखी योजना या मालिकेत जोडली आहे, ज्याअंतर्गत सरकार तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्ज देत आहे. कोणती आहे ही योजना? आणि कोण याअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहे, पाहूया… केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पीएम-स्वानिधी योजना सुरू केली आहे. … Read more